IPL 2025: प्रसिद्ध कृष्णा पर्पल कॅपचा मानकरी; सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१०

Pranali Kodre

सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१०

आयपीएल २०२५ स्पर्धेची सांगता ३ जून रोजी झाली. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप १० खेळाडूंची यादी पाहा.

Prasidh Krishna | Sakal

२५ विकेट्स (पर्पल कॅप)

गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप जिंकली. त्याने २५ विकेट्स घेतल्या.

Prasidh Krishna | Sakal

२४ विकेट्स

चेन्नई सुपर किंग्स तळावर राहिला असला तरी नूर अहमदने २४ विकेट्स घेऊन दुसरे स्थान पटकावले.

Noor Ahmad | Sakal

२२ विकेट्स

मुंबई इंडियन्सचे आव्हान क्वालिफायर २ मध्ये संपुष्टात आले, परंतु ट्रेंट बोल्टने त्यांच्यासाठी सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या.

Trent Boult | Sakal

२२ विकेट्स

जॉश हेझलवूडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २२ विकेट्स घेतल्या.

Josh Hazlewood | Sakal

२१ विकेट्स

अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ससाठी २१ विकेट्स घेतल्या. त्याने अंतिम सामन्यात ३ विकेट्स घेतल्या.

Arshdeep Singh | Sakal

१९ विकेट्स

गुजरात टायनट्सच्या साई किशोरने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करताना १९ विकेट्स घेतल्या.

R Sai Kishore | Sakal

१८ विकेट्स

मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने या पर्वात १८ विकेट्स घेतल्या. क्वालिफायर २ मध्ये त्याला एकही बळी नाही घेता आला.

Jasprit Bumrah | Sakal

१७ विकेट्स

कोलकाता नाइट रायडर्सच्या वरुण चक्रवर्थीने १३ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत.

Varun Chakravarthy | Sakal

१७ विकेट्स

कोलकाता नाइट रायडर्सचाच वैभव अरोरा १७ विकेट्ससह नवव्या क्रमांकावर राहिला.

Vaibhav Arora | Sakal

१६ विकेट्स

पॅट कमिन्स, मार्को यान्सेन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल या चौघांच्या नावावर प्रत्येकी १६ विकेट्स आहेत.

Pat Cummins, Marco Jansen, Mohammad Siraj, Harshal Patel | Sakal

IPL 2025: सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी; सर्वाधिक धावा करणारे टॉप-१०

Sai Sudharsan | Sakal
येथे क्लिक करा