सकाळ डिजिटल टीम
तोंड येण्याची समस्या अनेकांना सतत त्रास देत असते
तोंड आलं असल्यास वाळलेले खोबऱ्याचे तुकडे चावून खा. यामुळे तोंडाच्या समस्या कमी होऊ शकतात.
लिंबाच्या रसात मध घालून त्याने गुळण्या करा. यामुळे तोंड येण्याची समस्या कमी होईल.
जेवणाच्या वेळा पाळा आणि रात्री चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तोंड येण्याच्या समस्या टाळता येऊ शकतात.
तुळशीचे दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्यावा. यामुळे तोंड येण्याची समस्या कमी होऊ शकते.
तोंड आलं असल्यास जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो. यामुळे तोंडातील जखमा लवकर बरा होतात.
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्याने गुळण्या करा. हे तोंडातील लहान जखमांना आराम देईल.