Aarti Badade
तुम्हाला तोंडाच्या अल्सरचा त्रास आहे का? हे ५ प्रभावी घरगुती उपाय वापरून बघा!
शरीरातील उष्णता,व्हिटॅमिनची कमतरता,मसालेदार अन्न,ताण
थंड दूध प्या आणि गुळण्या करा. अल्सरची जळजळ कमी होते आणि बरे होण्यास गती मिळते.
थंड परिणाम देणारे पदार्थ काकडी, खसखस आणि टरबूज खा. अल्सरमुळे होणारी वेदना कमी होते.
अल्सरवर मध लावा. सूज कमी होते आणि जखम लवकर भरते.
मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.
संसर्ग कमी होतो आणि अल्सर लवकर बरे होतात.
हलके आणि पौष्टिक अन्न खा.
मसालेदार आणि गरम पदार्थ टाळा.
घरगुती उपाय उपयुक्त असले तरी, गंभीर त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.