Aarti Badade
वाढत्या उष्णतेमुळे आणि तेलकट-मसालेदार आहारामुळे अनेकांना पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीचा सामना करावा लागत आहे.
Stomach heat relief remedies
Sakal
पोटातील उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
Stomach heat relief remedies
Sakal
शरीराला थंडावा देण्यासाठी आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी, उसाचा रस किंवा काकडीच्या रसाचा समावेश करा.
Stomach heat relief remedies
Sakal
पोटातील उष्णता अधिक वाढू नये यासाठी जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा.
Stomach heat relief remedies
sakal
पुदीन्याची पाने पोटातील आग शांत करण्यास मदत करतात, त्यामुळे उन्हाळ्यात पुदीना पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
Stomach heat relief remedies
Sakal
दही किंवा लस्सी प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि त्यातील प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया वेगाने सुधारते.
Stomach heat relief remedies
Sakal
घरगुती उपाय आराम देतात, परंतु त्रास अधिक असल्यास स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे हिताचे राहील.
Stomach heat relief remedies
Sakal
Symptoms of typhoid
Sakal