पुजा बोनकिले
आजकाल सर्वचजण जीन्स घालतात.
अनेक लोक महागडे आणि बॅडेड जीन्स घालतात.
जीन्सचा रंग फिका पडू लागतो.
यामुळे लोक जीन्स फेकून देतात.
पण असे न करता घरच्या घरी पुढील टिप्स करून जीन्स नवासारखा करू शकता.
जीन्स रंगवण्यासाठी तुम्ही बाजारात डाय पावडर आणू शकता.
व्हिनेगरचा वापर करू शकता
अशाप्रकारे जीन्सला घरच्या घरी फिक्स करून नवा लूक देऊ शकता.