केस दिसतात कोरडे-निस्तेज? अंड्याचा हा हेअर मास्क एकदा ट्राय करा!

Aarti Badade

हेअर मास्क

केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यापासून बनवा हा सोपा हेअर मास्क.

egg hair mask

|

Sakal

तीन गोष्टींचा वापर

केस मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी अंडे, नारळाचे तेल आणि मध या तीन गोष्टींचा वापर करता येतो.

egg hair mask

|

Sakal

मास्क बनवण्यासाठी

हा मास्क बनवण्यासाठी एक अंड्याचा पिवळा बलक, १-२ चमचे नारळाचे तेल आणि एक चमचा मध घ्या.

egg hair mask

|

Sakal

अंड्याचा बलक

अंड्याचा बलक चांगला फेटून त्यात नारळाचे तेल आणि मध मिसळा आणि एकसारखी पेस्ट तयार करा.

egg hair mask

|

Sakal

किती वेळ ठेवावा?

केस विंचरून हा मास्क मधल्या भागापासून टोकांपर्यंत लावा आणि साधारण २०-३० मिनिटे ठेवून द्या.

egg hair mask

|

Sakal

अंड्यातील प्रथिने

अंड्यातील प्रथिने केसांना मजबुती देण्यास, तर नारळाचे तेल आणि मध कोरडेपणा कमी करून मॉइश्चर टिकवण्यास मदत करू शकतात.

egg hair mask

|

Sakal

पॅच टेस्ट

मास्क वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि जास्त केसगळती, खाज किंवा कोंडा असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

PCOS चा मधुमेहाशी काय संबंध?

PCOS and Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा