Aarti Badade
आपल्या वजनाच्या प्रति किलो ग्रॅम मागे साधारण ०.८ ग्रॅम प्रोटीनची गरज असते, जी पूर्ण करण्यासाठी चिकन आणि अंडी हे दोन्ही सर्वोत्तम पर्याय आहेत.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
१०० ग्रॅम चिकनमधून शरीराला सुमारे २४.११ ग्रॅम प्रोटीन, १४३ कॅलरीज आणि अत्यंत कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स व फॅट्स मिळतात.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
जर तुम्हाला वजन कमी करून मसल्स वाढवायच्या असतील, तर कमी कॅलरीज आणि भरपूर प्रोटीन असणारा 'चिकन ब्रेस्ट' हा भाग खावा.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
१०० ग्रॅम उकडलेल्या अंड्यांमधून १२.५८ ग्रॅम प्रोटीन मिळते, तसेच यात कॅल्शियम, झिंक, आयर्न आणि व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स भरपूर असते.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
अंड्यामध्ये डाएटरी कोलेस्ट्रॉल असले तरी, संशोधनानुसार यामुळे रक्तातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी अजिबात वाढत नाही.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
अंड्यातील पिवळ्या भागात 'लुटेन' आणि 'जिक्साथिन' हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि डोळ्यांचे तेज वाढवतात.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
तुलना केल्यास चिकन ब्रेस्ट हा प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे; मात्र अंडी हा प्रोटीन मिळवण्याचा अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध पर्याय आहे.
Chicken Vs Egg Protein Content
Sakal
Vitamin B Deficiency Symptoms and Benefits
Sakal