Aarti Badade
प्रोटीन मिळवण्याच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा अंडं अधिक फायदेशीर असून, दोन्ही पदार्थांचे पोषणमूल्य वेगवेगळे आहे.
Egg vs Apple
sakal
सुमारे ५० ग्रॅम वजनाच्या एका मध्यम आकाराच्या अंड्यात ६ ते ६.४ ग्रॅम प्रोटीन मिळते, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरते.
Egg vs Apple
Sakal
सुमारे १८२ ग्रॅम वजनाच्या एका मध्यम सफरचंदातून केवळ ०.३ ते ०.५ ग्रॅम प्रोटीन मिळते, मात्र त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
Egg vs Apple
Sakal
अंड्यात प्रोटीनसोबत हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी आणि कोलीन यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक मिळतात.
Egg vs Apple
Sakal
सफरचंद हे प्रोटीनचे प्रमुख स्रोत नसले, तरी त्यातील फायबर पचनासाठी मदत करते आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्समधून शरीराला ऊर्जा मिळते.
Egg vs Apple
अंड्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली सर्व अमिनो ॲसिड्स असतात, त्यामुळे त्याला संपूर्ण प्रोटीनचा स्रोत मानले जाते.
Egg vs Apple
Sakal
अंडी न खाणाऱ्यांनी प्रोटीनसाठी पनीर, मूग डाळ, सोयाबीन, शेंगदाणे आणि इतर डाळींचा आहारात समावेश करू शकतात.
Egg vs Apple
Sakal
Chicken Price in USA
Sakal