Aarti Badade
फळे लवकर पचतात आणि अंडी उशिरा – त्यामुळे पचन बिघडते आणि गॅस, अॅसिडिटी होऊ शकते.
अंड्यांसोबत थोडे चीज चालते, पण दोन्ही जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे आणि अपचन होऊ शकते.
अंडी आणि बीन्स दोन्ही प्रथिनांनी भरलेले – एकत्र खाल्ल्यास पचन मंदावते व पोट फुगते.
कॅफिन अंड्यातील प्रथिने शोषू देत नाही, त्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही.
चरबीयुक्त असल्यामुळे पचनक्रिया मंद होते. पोट फुगणे, गॅस होण्याची शक्यता.
अंड्यांसोबत साखरेचे सेवन केल्यास पचन बिघडते, गॅस व अपचन होऊ शकते.
अंडी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण योग्य कॉम्बिनेशन असणे गरजेचे आहे!