Aarti Badade
गहू शरीरात चरबी साठवतो, तर हे पीठ वजन घटवण्यास मदत करते.
गव्हात ग्लूटेन असतो जो वजन वाढवतो, बार्ली मात्र ग्लूटेनफ्री आणि फायबरयुक्त आहे.
गव्हाच्या तुलनेत ३ पट अधिक प्रथिने आणि ४ पट अधिक फायबर असतात.
कमी कॅलरी आणि उच्च फायबरमुळे बार्लीचे पीठ वजन घटवण्यात प्रभावी आहे.
बार्लीमधील फायबर पचन सुधारते आणि पोट हलके ठेवते.
बीटा-ग्लुकन फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी बार्ली उत्तम पर्याय आहे.
बार्लीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम हाडे मजबूत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात.
रोजच्या जेवणात बार्लीची पोळीचा समावेश करा. आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.