'या' ५ देशांत ईद साजरी करण्यावर बंदी; नियम मोडल्यास मिळते कठोर शिक्षा !

Yashwant Kshirsagar

जगातील महत्त्वपूर्ण सण

ईद-उल-फित्र हा इस्लामिक जगातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो रमजानच्या समाप्तीनंतर साजरा केला जातो.

Eid Ban Countries

|

esakal

नमाज

ईदच्या दिवशी, मुस्लिम समुदायाचे आपल्या कुटुंबासह आणि नातेवाईंकासह हा सण साजरा करतात. नवीन कपडे परिधान करतात, प्रार्थना करतात आणि ईदची विशेष 'नमाज'अदा करतात.

Eid Ban Countries

|

esakal

भारतात उत्साहात साजरी

भारतसह अनेक देशांमध्ये, हा सण अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

Eid Ban Countries

|

esakal

अनेक देशांत मर्यादा

पण जगातील काही देशांमध्ये मुस्लिम बांधवांना हा सण उघडपणे आणि स्वातंत्र्याने साजरा करण्याची परवानगी मिळत नाही.

Eid Ban Countries

|

esakal

कोणते देश ?

कोणत्या देशांमध्ये ईद सार्वजनिकपणे साजरी करण्याचे स्वातंत्र्य नाही हे आपण जाणून घेऊया.

Eid Ban Countries

|

esakal

चीन

मुस्लिमांवर कडक निर्बंध आहेत. ईदच्या वेळी सार्वजनिक प्रार्थना, मेळावे आणि उत्सव रोखले जातात. सरकार पाळत ठेवते, घरांमध्ये मर्यादित साजरी करावे लागते. नियम उल्लंघन केल्यास अटक, गुप्त कोठडी किंवा ताब्यात घेण्याची शिक्षा होऊ शकते.

Eid Ban Countries

|

esakal

उत्तर कोरिया

धार्मिक स्वातंत्र्य जवळजवळ नाही. इस्लामला अधिकृत मान्यता नाही. ईद उघडपणे साजरी करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम केल्यास कठोर कारावास किंवा अत्यंत कठोर शिक्षा मिळू शकतात.

Eid Ban Countries

|

esakal

म्यानमार

रोहिंग्या समुदायाला मोठ्या प्रमाणात एकत्र येणे कठीण. ईदचे उत्सव लहान आणि खाजगी स्वरूपातच साजरे होतात. सरकारी नियम आणि स्थानिक विरोधामुळे हिंसाचार किंवा अटकेचा धोका असतो.

Eid Ban Countries

|

esakal

एरिट्रिया

सरकार केवळ मोजक्या धर्मांना परवानगी देते. मुस्लिमांच्या धार्मिक हालचालींवर कडक नियंत्रण आहे. ईद सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास मनाई. उल्लंघन केल्यास अटक किंवा कारावास होऊ शकतो.

Eid Ban Countries

|

esakal

सूचना

हा लेख इंटरनेटवरील माहितीवर आधारित आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही.

Eid Ban Countries

|

esakal

'या' देशात मिळतो सर्वात स्वस्त एलपीजी, एक सिलिंडरचा दर ऐकून वाटेल आश्चर्य

LPG price worldwide

|

esakal

येथे क्लिक करा