Shubham Banubakode
ई. के. जानकी अम्मल या भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या संशोधनाने भारतीय शेतीला नवी दिशा दिली.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
जेव्हा मुलींवर लग्नासाठी दबाव टाकला जातो होता, त्या काळात जानकी अम्मल यांनी विज्ञानाची वाट निवडली आणि अमेरिकेत जाऊन पीएचडी मिळवली.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
१९३० च्या दशकात भारतात उगवणारा ऊस मजबूत होता, पण त्यात गोडपणा कमी होता. देशाला गोड ऊसासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत होते.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
जानकी अम्मल यांनी ऊसाच्या पेशी आणि गुणसूत्रांचा अभ्यास करून नवीन संकरित जाती तयार केल्या. त्यामुळे ऊसातील साखरेचे प्रमाण वाढले.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
अम्मल यांच्या संशोधनामुळे भारतात गोड आणि हवामानाला अनुकूल ऊस तयार झाला. आज भारत जगातील सर्वात मोठ्या ऊस उत्पादक देशांपैकी एक आहे.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
महिला असल्यामुळे आणि जातीय भेदभावामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. तरीही त्यांनी संशोधन थांबवले नाही आणि इंग्लंडमध्येही काम सुरू ठेवले.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
इंग्लंडमध्ये संशोधन करताना त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून एका सुंदर फुलाला ‘मॅग्नोलिया जानकी अम्मल’ असे नाव देण्यात आले.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
८७ वर्षांच्या वयापर्यंत त्या प्रयोगशाळेत संशोधन करत होत्या. त्यांच्या कार्यामुळे भारतीय शेती आणि विज्ञानाला मोठी दिशा मिळाली.
The Woman Behind India’s Sweet Sugarcane
esakal
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal