Shubham Banubakode
कझाकिस्तानमध्ये विवाह ठरवताना कुंडली नव्हे, तर सात पिढ्यांचा इतिहास विचारला जातो. ही परंपरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
कझाकिस्तानमध्ये लग्नापूर्वी मुलगा-मुलगी आपल्या सात पूर्वजांची नावे सांगतात. या परंपरेला 'झेती अता' म्हणतात.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
मुलगा-मुलीला त्यांच्या मागील सात पिढ्यांपर्यंतच्या पूर्वजांची माहिती असणे आवश्यक मानले जाते.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
जर सात पिढ्यांमध्ये एखादा समान पूर्वज आढळला, तर त्या मुलगा-मुलीला भाऊ-बहिण मानले जाते आणि लग्नाला परवानगी नसते.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
या प्रथेमागील मुख्य उद्देश म्हणजे जवळच्या नात्यातील लग्न टाळणे आणि पुढील पिढीला आनुवंशिक आजारांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
काही वेळा लग्नाचा खर्च परवडत नसल्यास जोडपे ‘अलाकाचू’ नावाची प्रथा वापरतात. ज्यात मुलीच्या संमतीने ‘वधू अपहरण’ करून लग्न केले जाते.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
कझाकिस्तानमध्ये मुलगा हुंडा घेत नाही, उलट मुलीच्या कुटुंबाला पैसे किंवा भेटवस्तू देतो. याला खलीम असं म्हणतात.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
कझाकिस्तानमधील या परंपरेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Kazakhstan Unique Marriage Tradition
esakal
Why Do Three Suns Appear in the Sky?
esakal