Election 2026: भारतात किती प्रकारचे मतदान होते?

Anushka Tapshalkar

महानगरपालिका निवडणूक 2026

सध्या महाराष्ट्रातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुका सुरु आहेत. पण भारतात याव्यतिरिक्त इतर निवडणुका देखील घेतल्या जातात, त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Mahanagar Palika Elections 2026

|

sakal

सामान्य (संसदीय) निवडणूक

ही लोकसभा निवडणूक असते, जी दर पाच वर्षांनी घेतली जाते. नागरिक त्यांच्या मतदारसंघातील प्रतिनिधी निवडतात.

Loksabha and Rajya sabha Elections

|

sakal

राज्य विधानसभा निवडणूक

राज्य सरकार स्थापन करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. प्रत्येक राज्यातील विधानसभेचे सदस्य निवडले जातात. यासुद्धा पाच वर्षांनी घेतल्या जातात.

State Elections

|

sakal

पंचायत निवडणूक

गाव, तालुका किंवा जिल्हा पातळीवरील स्थानिक प्रशासनासाठी ही निवडणूक होईल. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका असतात. या देखील पाच वर्षांनी घेतल्या जातात.

Panchayat Election

|

sakal

महानगरपालिका निवडणूक

शहरी भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेचे सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होते.

Mahanagar Palika Election

|

sakal

उपनिवडणूक

जेव्हा एखाद्या जागा रिक्त होते (सदस्याचा निधन किंवा इतर कारण), तेव्हा रिक्त जागेसाठी निवडणूक घेतली जाते.

Sub Elections

|

sakal

राष्ट्रपती निवडणूक

भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांद्वारे केली जाते. ही निवड पाच वर्षांनी होते.

President Elections

|

sakal

नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणूक

नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष व एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या निवडणुका देखील दर पाच वर्षांनी होतात.

Sansadiya Elections

|

sakal

मतदार यादीचे नूतनीकरण

मतदार यादीत नाव जोडणे, सुधारणा किंवा वगळणे या प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क सुनिश्चित केला जातो.

Voters' List

|

sakal

मतदानाचा महत्वाचा संदेश

भारतातील प्रत्येक निवडणूक लोकशाहीचे योगदान आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे.

Importance of Elcetions

|

sakal

निवडणुकीची शाई नखांवर का लावली जाते? ही प्रथा कधी सुरू झाली?

Election Ink History

|

ESakal

आणखी वाचा