Vinod Dengale
गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त ही पद सध्या चर्चेत आहेत. या पदासाठी निवड कशी होती? पात्रता काय? पाहा.
CEC-EC Appointment
eSakal
2023 च्या कायद्यानुसार उमेदवार भारत सरकारच्या सचिव पदाच्या समकक्ष पदावर कार्यरत असावा किंवा पूर्वी कार्यरत राहिलेला असावा.
CEC-EC Eligibility
eSakal
त्यांच्या निवडीसाठी देशाच्या कायदा आणि न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती तयार केली जाते. ही समिती 5 लोकांची नवे निवड समितीकडे देते.
CEC-EC Search Commitee
eSakal
यात 3 लोक असतात. पंतप्रधान , विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री. ही समिती उमेदवारांची निवड करून नियुक्तीसाठी शिफारस करते.
CEC-EC Appointment Commitee
eSakal
निवड समितीच्या शिफारशीनानंतर मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
Election Commissioner Appointment
eSakal
Anoop Baranwal प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संसदेकडून कायदा होईपर्यंत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांच्या समितीमार्फत निवड करण्याचे निर्देश दिले होते.
Before 2023
eSakal
2023 च्या कायद्यानुसार निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांच्या जागी पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला.
Changes in Commitee
eSakal
यात मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा 65 वयापर्यंत असतो. येथे पुनर्नियुक्ती होत नाही.
CEC-EC Tenure
eSakal
Pune Latest Water Update
eSakal