Vinod Dengale
राज्यभरात यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पाणीसाठयाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
Low Rain
eSakal
मराठवाडा आणि विदर्भात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी पाणी सध्या धरणांमध्ये शिल्लक आहे.
Low Water Storage In Marathwada
eSakal
पुण्याची तहान भागावणाऱ्या खडकवासला धरणात सध्या 51% पाणी शिल्लक आहे.
Khadakwasala Dam
eSakal
मात्र पुणेकरांना घाबरण्याची गरज नाही कारण पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांत जवळपास 100 टक्के पाणीसाठा आहे.
Panshet Dam 100%
eSakal
या 4 धरणांत गेल्यावर्षी तुलना केली तर एवढाच पाणीसाठा होता. फक्त खडकवासला मागच्या वर्षी 95 टक्के भरलेले होते.
Temghar Dam
यासह पवना धरण 100 टक्के भरले असून पुणे जिल्ह्यातील इतर भागातील पाणीसाठा गतवर्षी इतकाच आहे.
Pawana Dam
त्यामुळे पुणेत सध्या मुबलक पाणीसाठा दिसून येतो.
Sufficient Water Storage
eSakal
125 वर्षांपूर्वी कशी निघायची गणपतीची मिरवणूक? जुने फोटो पुन्हा व्हायरल
Ganpati Visarjan 125 Years Ago
eSakal