सकाळ डिजिटल टीम
हत्ती काय खातात? त्यांचे अन्न कोणते आहे तुम्हाला माहित आहे का?
हत्ती अन्न म्हणून काय खातात जाणून घ्या.
हत्ती हे वनस्पती विशेषत: गवत, पाने, फळे, साल आणि मुळे खातात.
असे म्हंटले जाते की हत्ती हे हत्ती शाकाहारी प्राणी आहेत. त्यामुळे ते फक्त वनस्पती खातात.
हत्ती हे अनेक प्रकारच्या वनस्पती खातात, जसे की गवत, पाने, फळे, साल आणि मुळे
हत्ती झाडाची साल आवडीने खातात. त्यात कॅल्शियम आणि रौगेज असते, जे पचनास मदत करते.
हत्ती दररोज खूप मोठा आहार घेतात, जसे की भारतीय हत्ती दररोज १३६ किलोग्रॅम (३०० पौंड) अन्न खातात.
हत्ती त्यांच्या अधिवासात अन्न, पाणी आणि जोडीदाराच्या शोधात फिरतात.
हत्ती आपल्या मोठ्या सोंडेचा वापर करून गवत, पाने, साल आणि फळे शोधतात.