बाळकृष्ण मधाळे
सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते; पण हत्तीच्या अफाट ताकदीसमोर त्याचंही काही चालत नाही.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्थलीय प्राणी आहे.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
आफ्रिकन सव्हाना हत्ती हे जगातील सर्वात मोठे हत्ती मानले जातात.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
त्यांच्या वजनाचा अंदाज साधारणपणे ४,००० ते ६,३०० किलो इतका असतो.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
तर आशियाई हत्तींचे वजन त्यापेक्षा थोडे कमी असून ते साधारण ३,००० ते ५,००० किलोच्या दरम्यान असते.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
नर हत्ती हे मादी हत्तींपेक्षा लक्षणीयरीत्या जाड आणि मोठे असतात. हत्तीचे पिल्लू जन्माच्या वेळीच खूप मोठे असते. त्याचे वजन साधारण ९० ते १२० किलो इतके असते.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
आपले प्रचंड वजन टिकवून ठेवण्यासाठी एक प्रौढ हत्ती दररोज सुमारे १५० ते ३०० किलो अन्न सेवन करतो.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
हत्तीच्या शरीरातील हाडेही अतिशय मजबूत असतात आणि त्यांचे वजन एकूण शरीराच्या वजनाच्या अंदाजे १५ टक्के इतके असते.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
आतापर्यंत नोंद झालेल्या सर्वात जाड हत्तीचे वजन सुमारे ११,००० किलो इतके होते, जे त्याच्या प्रचंड आकार आणि शक्तीचे प्रतीक आहे.
How Much Does an Elephant Weigh?
esakal
How Long Snake Venom Remains Active After Death
esakal