कुमारी मुलींच्या रक्ताने अंघोळ करायची 'ही' राणी

Shubham Banubakode

हंगेरीची राणी

हंगेरीची राणी एलिझाबेथ बाथरी हिचा एका श्रीमंत घराण्यात झाला. मात्र, तिच्यावर गरीब मुलींना छळल्याचे आणि मारल्याचे गंभीर आरोप झाले.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

राजेशाही थाट

बाथरी सेजथे कॅसलमध्ये राहत होती. बाहेरून महाल आलिशान दिसायचा, पण आत मुलींवर भयंकर अत्याचार होत असल्याच्या कथा सांगितल्या जातात.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

क्रूर छळ

नोकरीला असलेल्या मुलींना ती मारहाण करायची, टोचायची आणि बांधून ठेवायची, असे तिच्याविषयीच्या जुन्या नोंदींमध्ये सांगितले जाते.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

पतीच्या मृत्यूनंतर

पतीच्या मृत्यूनंतर बाथरीचा महालातील दबदबा आणखी वाढला. गरीब कुटुंबांतील मुलींना महालात आणून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप झाले.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

रक्ताने अंघोळ

बाथरी तरुण मुलींच्या रक्तात अंघोळ करायची, अशी लोककथा सांगितलं जाते. मात्र, या बाबत अद्याप काही ठोस पुरावे सापडत नाही.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

कोणत्या मुलींना लक्ष्य?

सुरुवातीला गरीब मुली गायब होत होत्या. पण नंतर श्रीमंत घरातील मुलींनाही लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे अनेकांचं या प्रकरणाकडे लक्ष्य वेधलं गेलं.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

महालात कैद

बाथरीला मृत्युदंड न देता तिच्याच महालातील एका खोलीत तिला बंद करण्यात आले आणि बाहेर जाण्याचा मार्ग कायमचा बंद झाला.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

शेवट आजही गूढ

सुमारे तीन वर्षांच्या कैदेनंतर १६१४ मध्ये बाथरी मृतावस्थेत सापडली. तिची खरी कहाणी आणि तिच्यासंदर्भातील लोककथा आजही चर्चेत असतात.

Who was Elizabeth Bathory

|

esakal

गुप्तधन अन् सापांचं कनेक्शन खरं की केवळ गैरसमज? जाणून घ्या

snakes guard buried treasure

|

esakal

हेही वाचा -