गुप्तधन अन् सापांचं कनेक्शन खरं की केवळ गैरसमज? जाणून घ्या

Shubham Banubakode

वैज्ञानिक आधार

जमिनीखाली पुरलेल्या सोन्या-चांदीच्या खजिन्याची साप राखण करतात, अशी कथा आपण अनेकदा ऐकतो. पण याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

snakes guard buried treasure

|

esakal

लोककथा

जुन्या लोककथांमधून साप आणि गाडलेल्या खजिन्याचा संबंध जोडला गेला. त्यामुळे ही गोष्ट आजही अनेकांना खरी वाटते.

snakes guard buried treasure

|

esakal

योग्य वातावरण

सापांना सोनं, चांदी किंवा पैशांची किंमत कळत नाही. त्यांना फक्त अन्न, सुरक्षित जागा आणि राहण्यासाठी योग्य वातावरण महत्त्वाचं असतं.

snakes guard buried treasure

|

esakal

सुरक्षित जागा

जमिनीला पडलेल्या भेगा आणि बिळं सापांसाठी सुरक्षित असतात. तिथे त्यांना उन्हापासून, थंडीपासून आणि इतर प्राण्यांपासून सहज लपता येतं.

snakes guard buried treasure

|

esakal

बिळ

प्रत्येक वेळी साप स्वतः बिळ तयार करतातच असं नाही. उंदीर किंवा इतर प्राण्यांनी सोडलेली जुनी बिळंही ते राहण्यासाठी वापरतात.

snakes guard buried treasure

|

esakal

ऑक्सिजन

सापांनाही श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो. मात्र कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी ते माणसांपेक्षा काही काळ जास्त तग धरू शकतात.

snakes guard buried treasure

|

esakal

खेळती हवा

जमिनीखालचं प्रत्येक ठिकाण पूर्णपणे बंद नसतं. मातीतील छोट्या भेगा आणि मोकळ्या जागांमधून थोड्याफार प्रमाणात हवा खेळती राहते.

snakes guard buried treasure

|

esakal

खजिन्याशी संबंध

साप दिसण्यामागे सुरक्षित जागा, अन्न, ओलावा किंवा योग्य वातावरण ही कारणं असू शकतात. खजिन्याशी त्याचा संबंध नाही.

snakes guard buried treasure

|

esakal

दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why do we yawn after seeing someone else yawn?

|

esakal

हेही वाचा -