बाबो! MS Dhoni, रैना, सूर्यापेक्षा ट्वेंटी-२०त या 'पोरी'च्या जास्त धावा; दिसायलाही सुंदर..

Swadesh Ghanekar

७४३२

महेंद्रसिंग धोनीच्या नावावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७४३२ धावा आहेत.

MS Dhoni T20 Runs | esakal

७४३८

बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ट्वेंटी-२०त ७४३८ धावा केल्या आहेत.

Shakib Al Hasan T20 Runs | esakal

७७८०

इयॉन मॉर्गनलाही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही

Eoin Morgan T20 Runs | esakal

७९०३

सूर्यकुमार यादव याच्या नावावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७९०३ धावा आहेत.

Suryakumar yadav t20 runs | esakal

८६४२

निकोलस पूरनने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे

Nicholas pooran t20 runs.jpg | esakal

८६५४

धावा मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये केल्या आहेत.

Suresh Raina T20 Runs | esakal

८८२१

धावा शेन वॉटसनने त्याच्या ट्वेंटी-२० कारकीर्दित केल्या आहेत.

Shane Watson t20 Runs | esakal

९००८

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेलच्या नावावरील ट्वें-२०तील धावा

Andre Russel T20 Runs | esakal

९०५०

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा पेरी हिने या ८ पुरुष क्रिकेटपटूंपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Ellysse perry T20 Runs | esakal

IPL 2025 मधील कर्णधारांचा पगार किती? रिषभ पंत कमावणार सर्वाधिक, तर अजिंक्यच्या हाती...

IPL 2025 Captains’ Salaries | esakal
येथे क्लिक करा