Swadesh Ghanekar
आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या १० पैकी ९ संघांचे कर्णधार भारतीय आहेत.
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे सोपवली आहे.
आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या १० कर्णधारांमध्ये सर्वाधिक पगार कोण घेणार?
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत सर्वाधिक २७ कोटी पगार घेणार आहे
पंजाब किंग्सने कर्णधार श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटी रक्कम मोजली आहे
SRH, RR, CSK हे त्यांचे कर्णधार कमिन्स, ऋतुराज गायकवाड व संजू सॅमसन यांना प्रत्येकी १८ कोटी पगार देणार आहेत.
अक्षर पटेल व शुभमन गिल हे अनुक्रमे DC व GT कडून १६.५० कोटी पगार घेणार आहेत.
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल आणि यावेळी त्याला १६.३५ कोटी मिळतील
RCB चा नवा कर्णधार रजत पाटीदार याच्यासाठी फ्रँचायझीने ११ कोटी मोजले आहेत.
गतविजेता KKR त्यांचा कर्णधार अजिंक्य रहाणेला १.५० कोटीच पगार देणार आहेत.