Vinod Dengale
फोर्ब्स रिअल-टाइम बिलियनेअर्सनुसार एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
E Musk
Sakal
मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे 684 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. यात एका दिवसातच मस्क यांची संपत्ती 168 अब्ज डॉलरने वाढली.
Musk net worth
Sakal
मस्क यांच्या संपत्तीतील वाढीमागे SpaceX हे सर्वात मोठ कारण असल्याचे मानले जात आहे.
Musk Spacex
Sakal
SpaceX कंपनीमध्ये मस्क यांची तब्बल 42% भागीदारी असून 2026 मध्ये कंपनी IPO आणणार असून त्यावेळी कंपनीचे मूल्य 800 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.
elon Musk SpaceX
Sakal
टेस्ला कंपनीच्या विक्रीमध्ये घटअसूनही शेअर्समध्ये 13%वाढ झाली आहे. यात मास्क यांची 12% भागीदारी आहे.
Musk Tesla
Sakal
अमेरिकन उद्योगपती आणि अल्फाबेट कंपनीचे लॅरी पेज हे 252 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या नंबरवर आहे.
Larry page.
Sakal
सॉफ्टवेयर कंपनी ओरेकल कॉर्पोरेशनचे लॅरी एलिसन 239.8 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Larry Ellison
Sakal
अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांची संपत्ती 235.2 अब्ज डॉलर असून ते जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
Jeff Bezos
Sakal
अल्फाबेट कंपनीचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन 235.2 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील ५ वे श्रीमंत व्यक्ती आहे.
sergey brin
Sakal
IPL Auction Expensive Players
Sakal