Vinod Dengale
इंडियन प्रीमियर लीग 2026 ची मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला मंगळवारी अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे होणार आहे.
IPL Auction 2026
Sakal
या ऑक्शनमध्ये 360 खेळाडूंवर बोली लागणार असून, 10 संघांमध्ये 77 जागा भरल्या जाणार आहेत.
77 Slot Auction
Sakal
कोलकाता नाईट रायडर्सकडे या ऑक्शनसाठी सर्वाधिक ₹64.3 कोटींचा पर्स आहे. मात्र यावर्षी स्टार्कचा रेकॉर्ड तुटेल का याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
KKR Highest Purse
Sakal
मिशेल स्टार्क हा IPL मिनी ऑक्शन इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याने 2024 ला अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब घेत KKR ला जेतेपद मिळवून दिले.
Starc most expensive Player
Sakal
सनरायझर्स हैदराबादने तब्बल 20.5 कोटी देत कमिन्सला संघात घेतले. नंतर त्याला कर्णधारपद देण्यात आले आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली SRH 2024 ला उपविजेता ठरला.
Pat Cummins SRH
Sakal
पंजाब किंग्जने 2023 मध्ये ऑलराउंडर सॅम करनला आपल्या संघात घेण्यासाठी ₹18.5 कोटी एवढी मोठी बोली लावली होती.
Sam Curran PBKS
Sakal
मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनसाठी ₹17.5 कोटी खर्च करून त्याला संघात घेतले.
Cameron Green MI
Sakal
इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्सला CSK ने IPL 2023 मध्ये संघात सामील केले. मात्र 2023 मध्ये त्याला फक्त दोन सामने खेळता आले.
ben stokes CSK
Sakal
IPL Value
Sakal