Sandip Kapde
टेस्लाच्या नव्या रोडस्टर कारच्या बेस मॉडेलची किंमत अंदाजे १.६५ ते १.७ कोटी रुपये असणार आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
रोडस्टरच्या ‘फाउंडर्स सीरीज’ या मर्यादित आवृत्तीची किंमत २ लाख ५० हजार डॉलर निश्चित करण्यात आली आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बहुप्रतीक्षित नेक्स्ट जनरेशन रोडस्टर कारचे अधिकृत अनावरण केले आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
ही कार इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून, तिच्या नव्या पिढीच्या मॉडेलकडे जगभरातील वाहनप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
२००८ मध्ये सादर झालेल्या मूळ रोडस्टरनंतर टेस्लाची ही पहिली नवीन स्पोर्ट्स कार आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
अनेकदा विलंब झाल्यानंतर अखेर या बहुप्रतीक्षित कारचे जगासमोर सादरीकरण करण्यात आले आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
या कारचे प्रत्यक्ष उत्पादन २०२८ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
एलॉन मस्क यांचे प्रगत इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार बनवण्याचे स्वप्न या नव्या रोडस्टरमुळे पुढे सरकले आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
टेस्लाच्या नव्या रोडस्टरमधून इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान वाहननिर्मितीची दिशा दिसून येते.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
कोट्यवधी रुपयांची किंमत, मर्यादित आवृत्ती आणि भविष्यातील उत्पादनाची योजना यामुळे ही कार चर्चेचा विषय ठरली आहे.
Elon Musk’s Tesla Roadster: Price, features, and expected 2028 production.
esakal
Discover the mysteries of Earth’s deepest point, the Mariana Trench, and the strange creatures living in its extreme depths.
esakal