EMI बाउन्स झाली तर ‘जेल’ होते का? चेक बाउन्स आणि EMI बाउन्सबाबत नियम काय सांगतात

Vinod Dengale

चेक बाउन्स

खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे चेक नाकारला गेला तर त्याला चेक बाउन्स म्हणतात. ही केवळ आर्थिक नाही, तर कायदेशीर बाब आहे.

EMI Bounce and Cheque Bounce Laws in India

|

eSakal

कायदेशीर कारवाई कशी

चेक बाउन्स झाल्यानंतर बँक मेमो जारी करते. त्यानंतर प्राप्तकर्ता 30 दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवू शकतो.

EMI Bounce and Cheque Bounce Laws in India

|

eSakal

कोर्ट आणि शिक्षा

नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांत पैसे न भरल्यास प्रकरण कोर्टात जाऊ शकते. तेथे दोष सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास, चेक रकमेच्या दुप्पटपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

EMI Bounce and Cheque Bounce Laws in India

|

eSakal

ऑटो-डेबिट फेल म्हणजे काय?

EMI, SIP, विमा हप्ता किंवा सबस्क्रिप्शनसाठी आपण बँकेला ठराविक तारखेला पैसे कापण्याची परवानगी देतो. खात्यात पैसे नसल्यास डेबिट फेल होते.

EMI Bounce Laws in India

|

eSakal

ऑटो-डेबिट फेल झाल्यास काय परिणाम?

बँक पेनल्टी किंवा रिटर्न चार्ज लावू शकते आणि लेट फीही लागू शकते. तसेच क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता आणि संबंधित सेवा तात्पुरती बंद होऊ शकते.

EMI Bounce Laws in India

|

eSakal

EMI फेल झाल्यास जेल नाही

त्यामुळे चेक बाउन्सप्रमाणे ऑटो-डेबिट फेल झाल्यास आर्थिक दंड होतो पण जेलची शिक्षा नाही.

EMI Bounce Laws in India

|

eSakal

सतत EMI फेल झाल्यास काय?

अशावेळी बँक सिव्हिल रिकव्हरी प्रक्रिया सुरू करू शकते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते.

EMI Bounce Laws in India

|

eSakal

आर्थिक शिस्त ठेवा

थोडीशी आर्थिक निष्काळजी तुम्हाला पेनल्टीपासून कोर्ट केसपर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे वेळेवर पेमेंट करणेच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

EMI Bounce Laws in India

|

eSakal

‘Patil Effect’ Shakes IT Stocks: ₹2.5 Lakh Crore Investor Loss – Who Is Rahul Patil?

|

eSakal

‘पाटील इफेक्ट’चा धक्का! गुंतवणूकदारांचे ₹2.5 लाख कोटींचे नुकसान; कोण आहेत राहुल पाटील?