EMI च्या जाळ्यात अडकलात? फक्त 4 स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि लोनमधून लवकर व्हा मुक्त!

Vinod Dengale

EMI मुळे ताण

होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतलंय? दर महिन्याच्या EMI मुळे बजेट बिघडतंय? आणि शेवटी ताण येतोय?

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

EMI काय?

EMI म्हणजे बँकेच्या कर्जासाठी दर महिन्याला भरायचा निश्चित हप्ता. यामध्ये मूळ कर्ज आणि व्याज या दोन्हींचा समावेश असतो.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

कर्ज कस लवकर फेडायच

लोन घेतल्यानंतर दर महिन्याला भरावी लागणारी EMI आर्थिक आणि मानसिक तणावाचे कारण ठरते. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी 4 उपाय आहे.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

1. प्री-पेमेंटचा फंडा

बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळालं तर ते खर्च करण्याऐवजी तुमच्या कर्जात जमा करा. वर्षातून एक अतिरिक्त EMI भरली तरी कर्जाची मोठी रक्कम आणि वेळ कमी होतो.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

2. बॅलन्स ट्रान्सफर

दुसरी बँक कमी व्याजदर देत असेल तर तुमचं कर्ज तिथे ट्रान्सफर करा. यामुळे हजारो किंवा लाखो रुपयांच्या व्याजाची बचत होऊ शकते.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

3. जास्त डाउन पेमेंट

तिसर म्हणजे कर्ज घेताना जास्त रक्कम म्हणजेच जास्त डाउन पेमेंट स्वतः भरल्यास कर्ज कमी होत, EMI कमी होतो आणि व्याजाचा खर्चही कमी होतो.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

4. स्टेप-अप EMI

पगार वाढला की EMI सुद्धा थोडी वाढवा. फक्त 5% ते 10% EMI वाढवल्यास कर्जाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

सर्वात मोठा फायदा

या 4 स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास कर्ज लवकर संपेल, लाखो रुपयांचं व्याज वाचेल आणि आर्थिक तणाव कमी होईल

4 Powerful EMI Hacks You Need to Know

|

eSakal

एक-एक पैशाचा हिशोब! तिरूपती बालाजीला दान केलेलं हजारो किलो सोनं जातं तरी कुठे?

What Happens to the Tons of Gold Donated at Tirupati Balaji?

|

eSakal

हेही वाचा