पद्मविभूषण सन्मान मिळालेले फली एस नरिमन कोण होते? 95 व्या वर्षी निधन

कार्तिक पुजारी

कायदेतज्ज्ञ

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील फली एस नरिमन यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे.

Fali S Nariman

स़ॉलिसिटर

इंदिरा गांधी सरकारच्या काळात ते देशाचे अतिरिक्त स़ॉलिसिटर होते. त्यांना लिव्हिंग लीजेंड देखील म्हटलं जातं.

Fali S Nariman

पद्मविभूषण

त्यांचा १९९१ मध्ये पद्म भूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Fali S Nariman

कारकीर्द

मुंबई हायकोर्टात १९५० मध्ये वकील म्हणून त्यांनी कामकाज सुरु केले. त्यांची ७० वर्षांची कायदा क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द राहिली आहे.

Fali S Nariman

खासदार

१९९९ ते २००५ या काळात ते राज्यसभेचे खासदार देखील होते.

Fali S Nariman

कॉन्सिल

नरिमन हे बार कॉन्सिलचे १९९१ ते २०२० काळात अध्यक्ष होते.

Fali S Nariman

अध्यक्ष

इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर कमरशियल आर्बिटिरेशनचे ते अध्यक्ष देखील होते.

Fali S Nariman

भूमिका

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

Fali S Nariman

भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री?