इमरान हाश्मीने केलं कंगनाबद्दल भाष्य, म्हणाला...

Anuradha Vipat

बॉयकॉटचा सामना

कंगनाच्या वादग्रस्त विधानांमुळे तिच्या चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे

Emraan Hashmi commented on Kangana

कंगनाबद्दल भाष्य

आता नुकतंच बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने कंगनाबद्दल भाष्य केलं आहे.

Emraan Hashmi commented on Kangana

इंडस्ट्रीतून बॉयकॉट

कंगनाच्या या वागण्यामुळेच तिला इंडस्ट्रीतून बॉयकॉट करण्यात आल्याचा खुलासाही त्याने या मुलाखतीदरम्यान केला आहे.

Emraan Hashmi commented on Kangana

अन् यात काहीच तथ्य नाही

इमरान म्हणाला, मी कंगनाबरोबर ‘गँगस्टर’सारखा सुपरहीट चित्रपट दिला होता, त्यामुळे या इंडस्ट्रीबद्दल कंगनाचं मत नेमकं कधी बदललं, तिने सर्वांना नशेच्या अधीन असल्याचा दावा का केला किंवा घराणेशाहीविरोधात ती एवढी आक्रमक का झाली? याबद्दल मलाही ठाऊक नाही. ही फार बालिश गोष्ट आहे अन् यात काहीच तथ्य नाही.

Emraan Hashmi commented on Kangana

घराणेशाहीवर भाष्य

२०१६ पासूनच कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करायल सुरुवात केली होती

Emraan Hashmi commented on Kangana

या सारखे चित्रपट

कंगनाचे गेल्यावर्षी आलेले ‘धाकड’, ‘चंद्रमुखी २’, ‘तेजस’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत

Emraan Hashmi commented on Kangana

नाव न घेता रणदीप हुड्डाचा महेश मांजरेकरांना टोला, म्हणाला मी कधीही...