नाव न घेता रणदीप हुड्डाचा महेश मांजरेकरांना टोला, म्हणाला मी कधीही...

Anuradha Vipat

चित्रपटाचा ट्रेलर लाँच

अभिनेता रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचा ट्रेलर आज मुंबईत लाँच करण्यात आला.

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका

या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे.

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

दिग्दर्शकाच्या हातातील कठपुतला

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला की तो कधीही कोणत्याही दिग्दर्शकाच्या हातातील कठपुतला झालो नाही.

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

हा चित्रपट...

यापूर्वी हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करत होते. पण रणदीप हुड्डामुळेच महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट सोडला. 

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रणदीप हुड्डाने वीर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाचाही उल्लेख केला आहे

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित

'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा सिनेमा २२ मार्च २०२४ रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Randeep Hooda's taunt to Mahesh Manjrekar

शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित