इमरान हाश्मीने 'शोटाइम' मधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना केलं मोहित

Anuradha Vipat

इमरान हाश्मी

'शो टाईम' ची प्रतीक्षा असून पुन्हा एकदा इमरान हाश्मीच्या अभिनयाची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

Emraan Hashmi

भूमिकेसाठी प्रशंसा आणि प्रेम

इमरानला या नव्या कोऱ्या भूमिकेसाठी प्रशंसा आणि प्रेम मिळत आहे .

Emraan Hashmi

बॉलीवूडचा ओजी

बॉलीवूडचा ओजी या शोमध्ये एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारत असून त्याने त्याच्या अभिनयाचा पराक्रम पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

Emraan Hashmi

प्रेक्षकांचं मनोरंजन

इमरान कायम चर्चेत असतो त्याचा भूमिकेसाठी नेहमी वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो .

Emraan Hashmi

त्याची भूमिका...

अलीकडेच इमरानने रघू खन्ना म्हणून त्याची भूमिका कशी लार्जर दॅन लाईफ आणि अगदी खरी आहे हे शेअर केले होते.

Emraan Hashmi

प्रमुख भूमिका

‘शोटाईम’ मध्ये मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Emraan Hashmi

महाशिवरात्री स्पेशल तमन्ना भाटियाचा 'ओडेला 2' मधील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला