महाशिवरात्री स्पेशल तमन्ना भाटियाचा 'ओडेला 2' मधील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी खास गोष्ट

पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर महाशिवरात्री निमित्ताने तिच्या चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी एक खास गोष्ट केली आहे.

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

फर्स्ट लुक शेअर

तिने तिच्या आगामी 'ओडेला 2' चित्रपटातील बहुप्रतिक्षित फर्स्ट लुक शेअर केला आहे.

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

अनुयायाची भूमिका

या लूकवरून असे दिसून येते की अभिनेत्री भगवान शिवाच्या अनुयायाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव 'शिवशक्ती' आहे.

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

महा शिवरात्रीच्या शुभेच्छा

फर्स्ट लुक शेअर करताना तिने पोस्टला कॅप्शन दिले, "#FirstlookOdela2 महा शिवरात्रीच्या या शुभ दिवशी पहिला लूक आउट करताना मला आनंद होत आहे हर हर महादेव! महा शिवरात्रीच्या शुभेच्छा

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

पोस्टवर कमेंट

तिने हा लूक शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

‘ओडेला २’ व्यतिरिक्त तमन्ना

‘ओडेला २’ व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत ‘वेद’मध्येही दिसणार आहे. तिच्या किटीमध्ये 'अरनमानाई 4' देखील आहे

Tamannaah Bhatia's first look from 'Odela 2'

शशांक केतकर आजपासून दिसणार 'शो टाईम'मध्ये !