अखेर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण

Anuradha Vipat

यांची जोडी

 'मर्डर' या चित्रपटातील मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांची जोडी खूप हिट झाली होती

लोकप्रिय जोडी

आता तब्बल 20 वर्षांनंतर या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहिलं गेलं आहे

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये

निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मल्लिका आणि इमरान एकत्र आले आहेत

गुलाबी रंगाचा गाऊन

यावेळी इमरान हाश्मीने काळ्या रंगाचा सूट तर मल्लिका शेरावतने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता

एकमेकांची विचारपूस

यावेळी दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि मिठीसुद्धा मारली.

व्हायरल

आता इमरान आणि मल्लिकाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गिरिजा ओक आणि जवानच्या गर्ल गँगच स्पेशल Reunion !