Aarti Badade
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून आध्यात्मिक जीवन का निवडलं?
Sakal
दिल्लीतील लाखो रुपयांचा कपड्यांचा व्यवसाय टाकून संयमाचा मार्ग स्वीकारला.
Sakal
महामारीत कुटुंबीयही एकमेकांच्या जवळ येण्यास घाबरत होते. याच अनुभवाने हर्षितच्या मनात खोल बदल घडला.
Sakal
“जग इतकं क्षणभंगुर… मग सुख-दुःख, पैसा, यश—कशासाठी?” या जाणिवेने त्यांनी त्यागाची वाट निवडली.
Sakal
बामनौली जैन मंदिरात हर्षितसह आणखी दोन तरुणांनी दीक्षा घेतली.
Sakal
गाझियाबादमध्ये इंजिनियरिंग चांदणी चौकात यशस्वी व्यवसाय त्याचवेळी जैन संस्कार आणि धार्मिक वातावरण.
Sakal
वडील दिल्लीतील व्यापारी, भाऊ जैन रुग्णालयात डॉक्टर, हर्षित कुटुंबातील धाकटा आणि लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेला.
Sakal
“मृत्यू, भीती आणि एकाकीपणा पाहून समजलं आपण एकटे आलो, एकटेच जाणार…”
Sakal
सांसारिक मोह, पैसा, प्रतिष्ठा… सगळं मागे सोडून संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प.
Sakal
“या जगात काहीही कायमचं नाही. शांती फक्त आत्मज्ञानात आहे.”
Sakal
Pearl of Indian Ocean Sri Lanka
Sakal