इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनी वॅटने गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न

प्रणाली कोद्रे

आनंदाची बातमी

इंग्लंड महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज डॅनिएल वॅटने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Danielle Wyatt | Instagram

अडकली लग्नबंधनात

डॅनीने पोस्ट करत ती लग्नबंधनात अडकली असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजसोबत लग्न केले आहे.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

रिलेशनशीप

डॅनी आणि जॉर्जी या दोघीही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होत्या.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

एंगेजमेंट

डॅनी आणि जॉर्जी यांनी मार्च २०२३ महिन्यात एंगेजमेंट केली होती.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

लग्न

आता एंगेजमेंटनंतर जवळपास सव्वा वर्षांनंतर डॅनी आणि जॉर्जी यांनी लग्न केले आहे.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

फोटो

त्यांनी लग्न सोहळ्यातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

कॅप्शन

या पोस्टला कॅप्शन दिले आहे की 'आम्ही हे अधिकृत करत आहोत.'

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

शुभेच्छा

त्यांच्या लग्नाच्या पोस्टवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram

AI Photos: जेव्हा वाद विसरून सेलिब्रेटी करतात टीम इंडियाला चिअर

AI Photos | Facebook/Sahixd