चमचमत्या ड्रेसमध्ये खुललं सारा तेंडुलकरचं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Sara Tendulkar | Instagram

साराने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंच्या कॅप्शनला चमचमणाऱ्या ताऱ्यांचे इमोजी टाकले आहेत.

Sara Tendulkar | Instagram

तसेच या पोस्टचे लोकेशन इटली टाकले आहे.

Sara Tendulkar | Instagram

साराने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाचा चमचमणारा वन पीस घातल्याचे दिसत आहे. ती या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Tendulkar | Instagram

साराच्या पोस्टवर हजारो लाईक्स आल्या असून कमेंट्स आल्या आहेत.

Sara Tendulkar | Instagram

सारा नुकतीच अमेरिकेला आई-बाबांबरोबर टी२० वर्ल्ड कप २०२४ मधील सामने पाहाण्यासाठी न्युयॉर्कला गेली होती. तिने स्टेडियममधून सामने पाहातानाचे फोटोही शेअर केले होते.

Sara Tendulkar | Instagram

साराने काही दिवसांपूर्वीच युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रिशन पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Sara Tendulkar | Instagram

इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनी वॅटने गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न

Danielle Wyatt weds Georgie Hodge | Instagram