Aarti Badade
काळ्या द्राक्षांतील रेझवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइड्स हृदयाचे आरोग्य सुधारतात.
ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक डोळ्यांचे संरक्षण करतात आणि रात्रीची दृष्टी सुधारतात.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयरोग व स्ट्रोकचा धोका कमी करते.
दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखी व सूज कमी करण्यात मदत करतात.
रेझवेराट्रोलमुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
लोह आणि व्हिटॅमिन C मुळे रक्तपेशींची निर्मिती होते आणि अशक्तपणा दूर होतो.
व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा तेजस्वी ठेवतात आणि वृद्धत्व रोखतात.
फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर करते आणि पचन सुधारते.
नैसर्गिक कफनाशक गुणधर्म नाक, घसा आणि दम्याच्या लक्षणांवर परिणामकारक.
अँटीऑक्सिडंट्स आणि पोषणतत्वांनी भरपूर, काळी द्राक्षे शरीराला सर्वांगीण बळकटी देतात.