Aarti Badade
कैरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे इम्युनिटी वाढवते.
व्हिटॅमिन C मुळे रक्ताचे विकार कमी होतात आणि नवीन रक्त तयार होण्यास मदत होते.
कैरी बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि मळमळ दूर करते.
कैरी खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी जाते आणि दात बळकट होतात.
कैरीचं पन्ह पिणं उष्णतेपासून शरीराचं संरक्षण करतं.
कैरीमुळे शुगर लेव्हल नियंत्रित राहतो – डायबिटीक लोकांसाठी फायदेशीर.
कैरीमुळे केस जाड, मजबूत आणि चमकदार होतात.
दररोज कैरी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.
व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे होणारा स्कर्वी रोग बरा होतो.
कैरी खाल्ल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि ऊर्जा वाढते.