उन्हाळ्यात 'या' पौष्टिक चपातींचा घ्या आस्वाद

पुजा बोनकिले

उन्हाच्या झळा सुरू झाल्या असून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Sakal

तुम्ही साधी गव्हाची चपाती खाऊन बोर झाले असाल तर पुढील पौष्टिक पदार्थांचा वापर करून चपाती तयार करू शकता.

Sakal

पुदिना पचनसंस्था सुरळित ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात पुदिन्याची चपाती करून आस्वाद घेऊ शकता.

Sakal

कोथिंबीर शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. यामुळे गव्हाच्या पीठात बारिक कोथिंबीर मिक्स करून चपाती करू शकता.

Sakal

दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपुर असते. यामुळे या चपाती उन्हाळ्यात खाणे फायदेशीर ठरते.

Sakal

पालकाची चपाती शरीराची ऊर्जी वाढवण्यास मदत करते.

Sakal

बीटपासून बनवलेली चपाती शरीराचे रक्ताभिसरणा सुधारते.

Sakal

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी भरपुर पाणी आणि रसाळ फळांचा रस प्यावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal