अॅसिडिटीवर झटपट आराम देणारं ENO हे नाव कंपनीचं की पावडरचं?

Aarti Badade

ENO म्हणजे काय?

ENO हे हॅलोन कंपनीद्वारे उत्पादित एक प्रसिद्ध अँटासिड औषध आहे.

ENO powder

|

Sakal

ENO कशासाठी वापरले जाते?

अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी ENO घेतले जाते.

ENO powder

|

Sakal

ENO कसे काम करते?

पाण्यात विरघळल्यावर ENO लगेच फेस (फुगे) तयार करते आणि पोटातील आम्ल निष्क्रिय करते.

ENO powder

|

Sakal

मुख्य घटक कोणते आहेत?

सोडियम बायकार्बोनेट,सोडियम कार्बोनेट,सायट्रिक आम्ल

ENO powder

|

Sakal

सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय?

याला बेकिंग सोडा म्हणूनही ओळखले जाते. हे पोटातील जास्त आम्ल लगेच कमी करते.

ENO powder

|

Sakal

सायट्रिक आम्लाचे कार्य

सायट्रिक आम्ल लिंबासारखे आंबट असते. ते पाण्यात मिसळल्यावर फेस निर्माण करून गॅस कमी करते.

ENO powder

|

Sakal

ENO चे फायदे

पोटदुखी कमी करते
गॅस कमी करतो
छातीत जळजळ आणि अॅसिडिटीपासून त्वरित आराम देतो

ENO powder

|

Sakal

हेल्दी दिसत असले तरी दररोज ग्रॅनोला खाणे योग्य आहे का?

Side Effects of Eating Granola

|

Sakal

येथे क्लिक करा