हेल्दी दिसत असले तरी दररोज ग्रॅनोला खाणे योग्य आहे का?

Aarti Badade

कॅलरीज वाढतात

ग्रॅनोलामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यात कॅलरीज भरपूर असतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

साखरेचे प्रमाण जास्त

काही ग्रॅनोलामध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरपसारखी साखर जास्त असते. यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

रक्तातील साखरेवर परिणाम

कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ग्रॅनोला खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

पचनाचे त्रास

फायबर जास्त असल्याने काही लोकांना ग्रॅनोला पचायला जड जाते. त्यामुळे गॅस, पोटफुगी किंवा पोटदुखी होऊ शकते.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

संतुलित आहाराचा अभाव

फक्त ग्रॅनोला खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. संतुलित आहारात फळे, भाज्या, प्रथिने आणि चांगल्या चरबीचा समावेश आवश्यक आहे.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

अतिप्रक्रिया केलेले घट

बाजारात मिळणाऱ्या ग्रॅनोलामध्ये प्रक्रिया केलेले धान्य किंवा कृत्रिम घटक असू शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

सावध निवड गरजेची

ग्रॅनोला खरेदी करताना लेबल वाचा आणि त्यातील घटक तपासा. शक्यतो घरगुती किंवा नैसर्गिक घटकांनी बनवलेला ग्रॅनोला निवडा.

Side Effects of Eating Granola

|

Sakal

तरुणांमध्ये किडनी फेल्युअर अन् किडनी स्टोन लवकर का होतो? कारणे जाणून घ्या

Kidney Failure and kidney stone in Young Adults

|

Sakal

येथे क्लिक करा