कार्तिक पुजारी
सान्या मल्होत्राने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे
दिल्लीची असणारी सान्या ही मुंबईत आली अन् तिने आपलं स्वप्न पूर्ण केलं.
मोठ्या पडद्यासह ओटीटीवर अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करून तिने आपला ठसा उमटवला आहे
सान्याने वेगवेगळ्या भूमिका निभावताना उत्तम अभिनय करून दाखवला आहे
एका मुलाखतीमध्ये तिने चित्रपटातील भूमिकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे
सान्या म्हणते, मी माझ्या कामाबाबत खूप टीकात्मक असते
मी जी काही भूमिका करते ती मला चांगली वाटत नाही, पण मला Mrs मधली भूमिका आवडते, असं ती म्हणाली.