Manoj Bhalerao
टीव्हीवरील मालिकांपासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मौनी रॉयला वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही.
तिच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे.
मौनी सध्या आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
नुकतचं तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये तिने डेनिम शॉर्ट्स आणि शर्ट परिधान केलेला दिसतं आहे.
मौनी आपल्या मनमोहक सौंदर्याने चांहत्यांची मनं जिंकते.
मौनीच्या बोल्ड लूकमुळे चाहते घायाळ होतात.