मलायका नावाची जादू!

युगंधर ताजणे

मलायकाचं सोशल मीडियावर फोटो शेयर करणं त्याला कॅप्शन देणं हा नेहमीच चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय राहिला आहे.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

आताही मलायकानं जे फोटो शेयर केले आहेत त्याला चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

मलायकानं वयाची पन्नाशी पार केली असली तरी तिच्या सौंदर्याविषयी नेहमीच चर्चा होत असते.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

काही दिवसांपासून मलायका ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यावर मलायकानं एक पोस्ट शेयर केली होती.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

मलायका आणि अर्जुन गेल्या चार वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहे.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय फिटनेस फ्रीक म्हणून मलायकाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Malaika Arora bollywood celebrity share new pic

काही दिवसांपूर्वी मलायकाच्या आयुष्यावर आधारित मुव्हींग विथ मलायका नावाचा माहितीपटही समोर आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika Arora bollywood celebrity share new pic