सकाळ डिजिटल टीम
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकार जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे घराघरात पोहोचलेले लोकप्रिय कलाकार आहेत.
जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांची संपत्ती किती आहे तुम्हाला माहीत आहे का?
दिलीप जोशी यांच्याकडे किती संपत्ती आहे जाणून घ्या.
दिलीप जोशी एका आठवड्यातील शो मधून ७.५ लाख रुपये कमवतात
अभिनेते दिलीप जोशी 'तारक मेहता उल्टा चष्मा' मधील मुख्य भूमिकेसाठी प्रति एपिसोड १. ५ लाख रुपये घेतात.
रिअल इस्टेट, व्यवसाय यांसारख्या गोष्टींमध्ये देखील गुंतवणूक त्यांची गुंतवणूक आहे.
अभिनेता दिलीप जोशीची मुंबईमध्ये अपार्टमेंट आणि अलिशान बंगले देखील आहेत.
दिलीप जोशी यांची डीजे प्रोडक्शन नावाची कंपनी देखील आहे. या कंपनीमधून देखील दिलीप जोशी पैसे कमवत असतो.
अभिनेता दिलीप जोशी हे ४७ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहेत.