राष्ट्रीय पक्ष्याच्या आहाराची रंजक माहिती जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय पक्षी

मोर हा माहाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

peacock | sakal

आन्न

मारोचे आन्न काय आहे तो काय खतो हे तुम्हाला माहीत आहे का?

peacock | sakal

मोर

कोणते आहे मोराचे अन्न काय खातो मोर जाणून घ्या.

peacock | sakal

वनस्पती

झाडांची पाने, फळे आणि बिया. धान्ये (उदा. मका, गहू, तांदूळ).

peacock | sakal

भाज्या

बेरी, गवत, भाज्या आणि फळे. या वनस्पती सेवन मोर करत असतो.

peacock | sakal

कीटक

मुंग्या, कानकुळे, क्रिकेट, वाळवी, सेंटीपीड, टोळ आणि विंचू. या किटकांचे सेवन मोर करतो.

peacock | sakal

लहान प्राणी

सरपटणारे प्राणी, लहान साप आणि सरडे. देखील मोर खातो.

peacock | sakal

सस्तन प्राणी

लहान सस्तन प्राणी. तसेत इतर पक्ष्यांचे ही सेवन मोर करतो.

peacock | sakal

फळे

मोर हे काही फळांचे देखील सेवन करतात.

peacock | sakal

आरोग्यासाठी मातीची शिदोरी: चव, पौष्टिकता आणि परंपरेचा संगम

Pottery | sakal
येथे क्लिक करा