आता WhatsApp वर तपासा PF बॅलन्स!

Ashok Jawale

EPFOची नवी सुविधा

PF खात्याची माहिती मिळवण्यासाठी EPFO ची नवी सुविधा! निष्क्रिय खात्यांतील पात्र रक्कमही होणार आपोआप जमा!

WhatsApp वर PF सेवा

आता EPFO कार्यालयात जाण्याची गरज कमी! मोबाईलवरूनच मिळणार खात्याची महत्त्वाची माहिती.

PF बॅलन्स तपासा

आता PF खात्यातील उपलब्ध शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्ही EPFOच्या अधिकृत WhatsApp सेवेचा वापर करू शकता.

व्यवहारांची माहिती

शेवटचे पाच व्यवहारही पाहता येणार! त्यामुळे खात्यातील शिल्लक आणि व्यवहारांची माहिती सहज मिळेल.

पासबुकही मोबाईलवर

EPFOच्या WhatsApp सेवेवरून PF पासबुकची माहिती पाहता येणार आहे.

योजनेचीही माहिती

सरकारी योजनेचीही माहिती मिळणार! प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी मिळणार वैयक्तिक मार्गदर्शन.

निष्क्रिय खाते

पात्र निष्क्रिय PF खात्यांमधील ₹१,००० पर्यंतची रक्कम आपोआप मिळणार!

लाभ कोणाला?

आधार पडताळणी केलेल्या पात्र निष्क्रिय खात्यांसाठी ही सुविधा आहे.

समोरासमोर येण्याआधीच सापाला मुंगसाचा वास येतो का?

How Does Mongoose Survive Venomous Snake Bite?

|

esakal

येथे क्लिक करा