सकाळ डिजिटल टीम
लेन्स वापरण्याआधी आणि काढताना हात स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
हात धुण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण वापरा.
लेन्स क्लिनिंग सोल्यूशन वापरून दररोज लेन्स स्वच्छ करा.
लेन्स साफ करताना नळाचे पाणी वापरू नका.
लेन्स ठेवण्यासाठीची साधने स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
प्रत्येक महिन्यात किंवा त्याहून अधिक वेळाने लेन्स केस बदलायला विसरू नका.
डॉक्टरांच्या सांगितलेल्या वेळापत्रकानुसारच लेन्स वापरा.
डोळ्यातून पाणी येणे किंवा चुरचुर होणे यासारख्या त्रासावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.