Apurva Kulkarni
लग्नाच्या काही दिवस आधी क्लिनिंग, मॉइश्चरायझिंग नियमीत करा. तसंच न चुकता सनस्क्रीन वापरा.
Wedding Makeup Tips:
esakal
लग्नात मेकअप करताना हलकं नैसर्गिक लूक देणारं फाउंडेशन वापरा.
Wedding Makeup Tips:
esakal
स्मोकी आयज, कट क्रीज किंवा सॉफ्ट शिमर अशा डोळ्यांनुसार तसंच आउटफिटनुसार तुमच्या डोळ्यांचा मेकअप ठरवा.
Wedding Makeup Tips:
esakal
लग्नात भुवयाचा जास्त प्रमाणात काळं केलं जातं. परंतु ओव्हरड्रॉ न करता नैसर्गिक लूक ठेवा
Wedding Makeup Tips:
esakal
डोळ्यांना उठाव देण्यासाठी वॉटरप्रूफ प्रॉडक्ट वापरा. तसंच आयलाइनर लावताना ते जास्त मोठं न लावता हलकं लावा.
Wedding Makeup Tips:
esakal
चेहऱ्यांचा मेकअप करताना हायलाइटर योग्य लावणं गरेजचं असतं. त्यामुळे फेस शेप दिसण्यासाठी हलकं कंटूरिंग करा
Wedding Makeup Tips:
esakal
ब्लशने चेहऱ्यावर ग्लो येतो. त्यामुळे शक्यतो पीच, पिंक किंवा रोज शेड्स लावा. त्याने तुमचं सौदर्य वाढेल.
Wedding Makeup Tips:
esakal
मॅट किंवा सॅटिन फिनिश लिपस्टिक वापरा. शक्यतो लिप लाइनर वापरायला विसरू नका
Wedding Makeup Tips:
esakal
Fennel Water Benefits
esakal