EV Charging in Rain: पावसात इलेक्ट्रिक कार चार्ज करणे सुरक्षित की धोकादायक?

Vinod Dengale

पावसात EV चार्ज

पावसाळा सुरू झाला की अनेक EV मालकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. पावसात चार्जिंग करावी की नाही?

सामान्य पावसात चार्जिंग सुरक्षित

आधुनिक EV आणि चार्जर विविध हवामान परिस्थिती लक्षात घेऊन डिझाइन केलेले असतात.

सुरक्षा यंत्रणा असते

चार्जिंग पोर्टमध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असते. कनेक्शन पूर्ण झाल्याशिवाय वीजप्रवाह सुरू होत नाही.

चार्जिंगपूर्वी हे तपासा

केबल, प्लग आणि चार्जिंग पोर्ट स्वच्छ व कोरडे असल्याची खात्री करा.

केबल

केबलला कट, भेगा किंवा इतर नुकसान दिसल्यास चार्जिंग करू नका.

हे करू नका

पूरग्रस्त भाग, साचलेले पाणी किंवा अत्यंत ओल्या परिसरात EV चार्ज करणे धोकादायक ठरू शकते.

अधिकृत चार्जिंग स्टेशनच वापरा

कंपनीने मान्यता दिलेली उपकरणे आणि चार्जिंग स्टेशन वापरणे अधिक सुरक्षित असते

Tata EV वर मिळतोय तब्बल 3.5 लाखांचा डिस्काउंट! कोणत्या मॉडेलवर किती फायदा?

Electric Car Deal of the Year! Tata EVs Now Cheaper by Up to ₹3.5 Lakh

|

eSakal

हेही वाचा